
About Us
आमची संस्था हि शैक्षणिक क्षेत्रात २०१६ पासून काम करीत आहे सुरवातीला २०१६ मध्ये शिवम कॉम्पुटर एज्युकेशन सेंटर या नावाने चालवली जात होती नंतर सामाजिक कार्य वाढत गेल्यानंतर माणगांव नागरिक सेवा फाउंडेशन संचालित शिवम कॉम्पुटर एडुकेशन सेंटर तसेच प्रोफेशनल कॉम्पुटर सेंटर व स्किल्लिंग रायगड इंडिया या नावाने रजिस्ट्रेशन करण्यात आले .
Courses





